धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगर, वडगांव रोड, चंद्रपूर
धनोजे कुणबी समाज, चंद्रपूर
( र. नं. एफ - २९०५ )
-->
धनोजे कुणबी समाज चंद्रपूर आपले स्वागत करीत आहे
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, समाजाच्या भावबंधात व जीवनाच्या शुभांगणात विवाह योग्य उपवर-उपवधुंना एका मंचावर परीचय मिळावा हा आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.